यंदा गणेशोत्सवही लॉकडाऊन I मराठी बातम्या | Sakal Media |
2021-04-28
59
मूर्ती कामगार घरी आणि कार्यशाळा ओस. मोठ्या ऑर्डर पूर्ण करण्याचे आव्हान
४०० हून अधिक कार्यशाळा ओस, हजारो कामगार बसून.
महापुराहूनही अधिक नुकसान.
कच्चा मालाच्या तुटवड्यामुळे मूर्ती निर्मितीला फटका.